राज्य उत्पादन शुल्क विभाग (महाराष्ट्र शासन)

राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.

मंत्रालय
राज्य उत्पादन शुल्क विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय
खाते


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. शंभुराज देसाई हे सध्या राज्य उत्पादन शुल्क कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

कार्यालय

संपादन
महाराष्ट्रचे राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister State Excise of Maharashtra
 
विद्यमान
शंभुराज देसाई

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

संपादन

०१ मे १९६० - ०८ मार्च १९६२

०८ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२

२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३

२५ नोव्हेंबर १९६३ - ०४ डिसेंबर १९६३

०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७

०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२

१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५

२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७

१७ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८

०७ मार्च १९७८ - १८ जुलै १९७८

१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८०

०८ जून १९८० - १२ जानेवारी १९८२

१३ जानेवारी १९८२ - ०१ फेब्रुवारी १९८३

७ फेब्रुवारी १९८३ - ५ मार्च १९८५

१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५

०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६

१२ मार्च ४९८६ - २६ जून १९८८

२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९०

०४ मार्च १९९० - २४ जून १९९१

२५ जून १९९१ - २६ डिसेंबर १९९१

२६ डिसेंबर १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३

०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५

१६ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९

०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९

२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३

१८ जानेवारी २००३ - १८ ऑक्टोबर २००४

०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८

०८ डिसेंबर २००८ - ०६ नोव्हेंबर २००९

०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१०

११ नोव्हेंबर २०१० - २६ सप्टेंबर २०१४

३१ ऑक्टोबर २०१४ - ०४ जून २०१६

०४ डिसेंबर २०१६ - ०८ नोव्हेंबर २०१९

प्रभारीदेवेंद्र फडणवीस ,(मुख्यमंत्री) ,भारतीय जनता पार्टी, २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९

२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९

३० डिसेंबर २०१९ - ०५ एप्रिल २०२१

अतिरिक्त_प्रभारी ०५ एप्रिल २०२१ - २९ जून २०२२

प्रभारी एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) ,बालासाहेबंची शिवसेना ३० जून २०२२ ते १४ ऑगस्ट २०२२

१४ ऑगस्ट २०२२ - पदावर

राज्यमंत्र्यांची यादी

संपादन

प्रधान सचिवांची यादी

संपादन
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".