दहिसर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

दहिसर विधानसभा मतदारसंघ - १५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दहिसर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १७७०, १८७०, १८७४ आणि वॉर्ड क्र. १७७२ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ६३ आणि १०८ यांचा समावेश होतो. दहिसर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे मनिषा अशोक चौधरी हे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ मनीषा अशोक चौधरी भारतीय जनता पक्ष
२०१४ मनीषा अशोक चौधरी भारतीय जनता पक्ष
२००९ विनोद रामचंद्र घोसाळकर शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".