महेश बाल्दी मराठी राजकारणी आहेत. हे उरण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

महेश बाल्दी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
उरण विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष अपक्ष