उरण विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

उरण विधानसभा मतदारसंघ - १९० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, उरण मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. उरण तालुका आणि २. खालापूर तालुक्यातील चौक महसूल मंडळ आणि ३. पनवेल तालुक्यातील ओवळे, पोयंजे ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. उरण हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

अपक्ष उमेदवार महेश बालदी हे उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ महेश बालदी अपक्ष
२०१४ मनोहर गजानन भोईर शिवसेना
२००९ विवेकानंद शंकर पाटील शेतकरी कामगार पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

उरण विधानसभे साठी २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका साठी बूथची नवी रचना अमलात येणार आहे आता ३०९ बूथचे ३२४ बूथ होतील