संजय शिरसाट मराठी राजकारणी आहेत. हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

संजय शिरसाट
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२००९

राजकीय पक्ष शिवसेना