साक्री विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

साक्री विधानसभा मतदारसंघ - ५ (Sakri Assembly constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, साक्री मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचा (दुसाने महसूल मंडळ वगळून) समावेश होतो. साक्री हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[]

अपक्ष उमेदवार मंजुळा गावित ह्या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

साक्री विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • साक्री तालुका : दुसाने महसुल मंडळ वगळून

साक्री मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
बॉम्बे राज्य (१९५२-१९६०)
१९५७ पूर्वी नवापूर विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९५७[n १] रमा जिऱ्या पाडवी अपक्ष
शंकरराव चिंधुजी बडसे
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ गोकुळ रुपला गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ यु.आर. नंद्रे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१९७८ गोजरभाई रामराव भामरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ सुखराम भुऱ्या मालुसरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ गोविंदराव शिवराम चौधरी भारतीय जनता पक्ष
१९९०
१९९५
१९९९ वसंत दोधा सुर्यवंशी भारिप बहुजन महासंघ
२००४ धनाजी सीताराम अहिरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ योगेंद्र रेशमा भोये
२०१४ धनाजी सीताराम अहिरे
२०१९ मंजुळा तुळशीराम गावित अपक्ष
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : साक्री विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रविण (गोट्या) बापू चौरे
शिवसेना मंजुळा तुळशीराम गावित
बहुजन समाज पक्ष रमेश दौलत साने
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अशोक राघो सोनावणे
शेतकरी कामगार पक्ष यशवंत देवमन मालचे
भारत आदिवासी पक्ष लखन देवाजी पवार
अपक्ष गुलाब तानाजी पवार
अपक्ष धर्मेंद्र बारकू बोर्से
अपक्ष प्रविण बापू चौरे
अपक्ष प्रविण सुभाष सोनावणे
अपक्ष मिरा बाबुलाल शिंदे
अपक्ष मोठाजी तुकाराम ठाकरे
अपक्ष इंजिनियर मोहन गोकुळ सुर्यवंशी
अपक्ष युवराज सखाराम ठाकरे
अपक्ष रणजित शांताराम गवळी
अपक्ष रणजित भिवराज गायकवाड
अपक्ष वैशाली विश्वजीत राऊत
अपक्ष संजय शिवाजी बहीराम
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

संपादन

विजयी

संपादन

नोंदी

संपादन
  1. ^ द्विसदस्यीय जागा.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "Akkalkuwa Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-10-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन