भंडारा विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
भंडारा विधानसभा मतदारसंघ - ६१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भंडारा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील भंडारा व पवनी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. भंडारा हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
अपक्ष उमेदवार पक्षाचे नरेंद्र भोजराज भोंडेकर हे भंडारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनभंडारा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- भंडारा तालुका
- पवनी तालुका
भंडारा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादन- ^ - पोट-निवडणूक
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
भंडारा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
नरेंद्र भोजराज भोंडेकर | शिवसेना | १०३८८० |
महेन्द्र हुसानजी गडकरी | राष्ट्रवादी काँग्रेस | ५२३२६ |
मोरेश्वर रामाजी मेश्राम | बसपा | २४४९९ |
सच्चिदानंद हिरामण फुलेकर | रिपाई (A) | ८१७३ |
नितीन पुंडलिकराव टुमणे | अपक्ष | २६४५ |
रवींद्र संतोष रामटेके | अपक्ष | १७१७ |
रामचंद्र पुना अवसरे | अपक्ष | १०२२ |
अमृत सावाजी पारधी | डेसेपा | ८०७ |
देवांगना विजय गाढवे | अपक्ष | ७६३ |
अशोक मुकुंदा सम्राट | अपक्ष | ४१७ |
SURESH MANOHAR WALDEKAR | प्ररिप | ३४१ |
AWASARE UKANDRAO MAHAGUJI | अपक्ष | ३२२ |
WASNIK SATYABHAMA ALIES SUSHAMA WASUDEO | राष्ट्रवादी सेना | २८४ |
BANSOD GULAB KANHU | Bharatiya Parivartan Party | २३२ |
WASNIK SUNIL MANIRAM | Republican Paksha (Khoripa) | १५३ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भंडारा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
नोंदी
संपादन- ^ द्विसदस्यीय जागा.
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).