गेवराई विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघ - २२८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, गेवराई मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. गेवराई तालुका, २. माजलगांव तालुक्यातील तालखेड महसूल मंडळ, ३. बीड तालुक्यातील पिंपळनेर आणि पेंडगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गेवराई हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ लक्ष्मण माधवराव पवार भारतीय जनता पक्ष
२०१४ लक्ष्मण माधवराव पवार भारतीय जनता पक्ष
२००९ बदामराव लहुराव पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन