औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
मतदारसंघ क्र व्याप्ती
१०७[१] औरंगाबाद तहसील(भाग), महसुल मंडळ कांचनवाडी, औरंगाबाद सी.बी.आणि औरंगाबाद म.न.पा. वॉर्ड क्र. २ ते ५, ३४ ते ४८, ६० ते ६८ आणि ७९ ते ८३

संदर्भसंपादन करा

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलै २०१४. १२ October २००९ रोजी पाहिले.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.