माधुरी मिसाळ या महाराष्ट्राच्या १३ व्या आणि १४ व्या विधानसभेचे सदस्य होत्या. त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आमदार आहेत आणि वर्तमान आमदार आहेत.

माधुरी सतीश मिसाळ

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघ
कार्यकाळ
इ.स. २०१४ – इ.स. २०१९
कार्यकाळ
इ.स. २०१९ – इ.स. २०२४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म