दौंड विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघ - १९९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दौंड मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश होतो. दौंड हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे राहुल सुभाषराव कुल हे दौंड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राहुल सुभाषराव कुल | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | राहुल सुभाषराव कुल | राष्ट्रीय समाज पक्ष | |
२००९ | रमेशराव किसन थोरात | अपक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
[दौंड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रमेशराव किसन थोरात | अपक्ष | ८५,७६४ |
ऍड. राहुल सुभाषराव कुल | राष्ट्रवादी | ६८,३२२ |
वासुदेव शंकरराव काळे | भाजप | ७,०६३ |
मंगल दत्तू वाघ | अपक्ष | ५,५५३ |
संजय अंबादास कांबळे | अपक्ष | २,६२० |
भानुदास सुरेश शिंदे | स्वाप | २,३९२ |
अजित गुलाब ठोकळे | बसपा | १,६०० |
देवइ भिका भोसले | अपक्ष | १,४५२ |
प्रल्हाद दगडू महाडिक | अपक्ष | ७४८ |
बाळू तथा बाळासाहेब तात्याबा म्हस्के | अपक्ष | ३९९ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दौंड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |