लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - २३४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील १. रेणापूर तालुका २. लातूर तालुक्यातील मुरुड, तांदुळजा, गाटेगांव, कासार खेडा ही महसूल मंडळे आणि ३. औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळाचा समावेश होतो. लातूर ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][] २००८ पर्यंत मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. २००८ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम विभाजनानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धिरज विलासराव देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आतापर्यंतचे आमदार व पक्ष

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ धिरज विलासराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ त्रिंबकराव श्रीरंगराव भिसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ वैजनाथ ज्ञानदेव शिंदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

सार्वत्रिक विधानसभा निवडणुका

संपादन

साधारण निवडणूक २०१९

संपादन
साचा:Election box gain with party link
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: लातूर ग्रामीण
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस धिरज देशमुख १,३५,००६ ६७.६४
नोटा (मतदान) यापैकी कोणीही नाही १७,५०० १३.७८
शिवसेना सचिन देशमुख १३,५२४ ६.७८
वंबआ मंचकराव डोणे १२,००० ५.५
बहुमत १,२१,४८२
मतदान १,६९,७१४

[]


साचा:Election box gain with party link

साधारण निवडणूक २०१४

संपादन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९: लातूर ग्रामीण
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस वैजनाथ शिंदे ८६,१३६
भाजप रमेश कराड ६२,५५३
अपक्ष दिलीप नाडे १९,६२०
बहुमत २३,५८३
मतदान
साचा:Election box gain with party link
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४: लातूर ग्रामीण
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस त्रिंबक भिसे १,००,८९७
भाजप रमेश कराड ९०,३८७
शिवसेना हरिभाऊ साबदे ३,०८५
बहुमत १०,५१०
मतदान

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.