धिरज देशमुख

भारतीय राजकारणी

धिरज विलासराव देशमुख (जन्म ६ एप्रिल १९८०) हे भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडुन लातूूूर ग्रामिण मतदारसंघातुन महाराष्ट्र विधानसभेवर सदस्य म्हणुन निवडले आहेत.[१][२]. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये ते १,२१,४८२ मतांच्या अंतराने जिंकले, जे तिसरे सर्वाधिक अंतर ठरले.

धिरज विलासराव देशमुख

महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२०१९
मागील त्र्यंबकराव भिसे
मतदारसंघ लातूर ग्रामीण

जन्म ६ एप्रिल १९८०
बाभळगाव, ता.जि. लातूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई वैशाली देशमुख
वडील विलासराव देशमुख
पत्नी दिपशिखा देशमुख
नाते अमित देशमुख (भाऊ)

रितेश देशमुख (भाऊ) जेनेलिया डिसूझा (वहिनी) जॅकी भग्नानी (मेव्हणा)

अपत्ये वंश, विराज (२ मुले)
निवास बाभळगाव, ता.जि. लातूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू


पुर्वीचे जिवनसंपादन करा

धिरज हे विलासराव देशमुखांचे तिसरेेे व अंतिम सुपुत्र आहेत. ते मंत्री अमित देशमुख व अभिनेता रितेश देशमुख यांचे कनिष्ठ बंधूदेखील आहेत.

राजकीय कारकिर्दसंपादन करा

सुधाकर श्रृंगारे

वैयक्तिक जिवनसंपादन करा

दिपशिखा देशमुखशी विवाहबद्ध आहेत.

भुषवलेली पदेसंपादन करा

• २०१४-२०१९: जिल्हा परिषद लातूूूरचे सदस्य

• २०१९-: महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य

हे सुद्धा पाहासंपादन करा

लातूर ग्रामिण विधानसभा मतदारसंघ

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Riteish Deshmukh Pens Emotional Note On Amit & Dhiraj's Election Wins". Republic World. 24 October 2019. 25 October 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Actor Riteish Deshmukh raises poll fever, turns crowd puller for this Brothers in Latur". The Times of India. 12 October 2019. 25 October 2019 रोजी पाहिले.