दिलीपराव देेशमुख

diliprao deshmukh

दिलीपराव दगडोजीराव देशमुख (१८ एप्रिल, १९५० - ) हे एक भारतीय राजकारणी आणि विलासराव देशमुख यांचे भाऊ आहेत.[][] मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी महाराष्ट्र राज्यात अर्थ व नियोजन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.[]

दिलीपराव दगडोजीराव देशमुख

पुनर्वसन व साहाय्य कार्य, क्रीडा व युवा कल्याण मंत्री, महाराष्ट्र शासन
कार्यकाळ
१ मार्च २००९ – ८ डिसेंबर २००९

अर्थ व नियोजन राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन
मागील राजेंद्र दर्डा
पुढील सुनिल देशमुख

सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
कार्यकाळ
२००० – २०१८
पुढील सुरेश धस
मतदारसंघ लातूर, बीड व उस्मानाबाद

जन्म १८ एप्रिल १९५०
बाभळगाव, ता.जि. लातूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई सुशिला देशमुख
वडील दगडोजीराव देशमुख
पत्नी सुवर्णा देशमुख
अपत्ये गौरवी भोसले
निवास आशियाना, ता.जि. लातूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

देशमुख हे २००० मध्ये महाराष्ट्रातील विधानपरिषदेवर निवडून गेले. अशोक चव्हाण यांच्या काळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले.[] राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी देशमुख महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष होते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ On Modi's campaign trail, friends turn foes, by Rakshit Sonawane, at IndianExpress.com; published 5 March 2009; retrieved 24 January 2017
  2. ^ a b c Dilip Deshmukh takes oath as Cabinet Minister Archived 2009-03-02 at the Wayback Machine., at WebIndia123.com; published 1 March 2009; retrieved 24 January 2017
  3. ^ NCP-Congress Duo Stamps Authority Over Co-operatives, at FinancialExpress.com; published 5 October 2002; updated 6 October 2002; retrieved 24 January 2017