जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ - १५८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १२५६, १२५८ आणि १४५९ यांचा समावेश होतो. जोगेश्वरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे रविंद्र दत्ताराम वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | रविंद्र दत्ताराम वायकर | शिवसेना | |
२०१४ | रविंद्र दत्ताराम वायकर | शिवसेना | |
२००९ | रविंद्र दत्ताराम वायकर | शिवसेना |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
जोगेश्वरी पूर्व | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रविंद्र वाईकर | शिवसेना | ६४,३१८ |
अशोक अर्जुनराव तथा भाई जगताप | काँग्रेस | ५०,५४३ |
संजय प्रभाकर चित्रे | मनसे | २६,९३४ |
अशोक सखाराम साळुंके | बसपा | १,०१८ |
सय्यद अमानुल्ला बशीर अहमद | अपक्ष | १,०१२ |
उद्धव हरी तलवारे | भाबम | ९१० |
राजेश दत्तात्रय पाटील | अपक्ष | ६७० |
दिलीप नारायण तावडे | ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक | ३५१ |
दयानंद उत्तम उलमिक | अपक्ष | ३३८ |
मोहन सहदेव जाधव | अपक्ष | ३३३ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".