अमळनेर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

अमळनेर विधानसभा मतदारसंघ - १५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अमळनेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुका आणि पारोळा तालुक्यातील बहादरपूर आणि शेळावे ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो. अमळनेर हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे अनिल भाईदास पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ शिरीषदादा हिरालाल चौधरी अपक्ष
२००९ कृषिभूषण साहेबराव पाटील अपक्ष

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन