संजय राठोड हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[][][] सध्या ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.[] महाराष्ट्र राज्याचे ते सध्या मृद व जलसंधारण मंत्री आहेत.

संजय राठोड

कार्यकाळ
३० डिसेंबर २०१९ – २०२१
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

कार्यकाळ
२०१९ – २०२९
मतदारसंघ दिग्रस

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

संदर्भ

संपादन
  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने 2020 – www.bbc.com द्वारे.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  4. ^ TeamM24. "राज्यात कापूस खरेदीत यवतमाळ जिल्हा अव्वल;संजय राठोड". Maharashtra24. 2020-07-27 रोजी पाहिले.