जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - १४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील धरणगांव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • जळगाव तालुका : कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद महसूल मंडळे
  • धरणगांव तालुका

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
२००९ पूर्वी पहा : जळगाव विधानसभा मतदारसंघ
२००९ गुलाबराव बाबुराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ गुलाब रघुनाथ पाटील शिवसेना
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार गुलाबराव बाबुराव देवकर
शिवसेना गुलाब रघुनाथ पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुकुंदा आनंदा रोटे
हिंदुस्तान जनता पक्ष किशोर मधुकर झोपे
वंचित बहुजन आघाडी प्रविण जगन सपकाळे
अपक्ष गुलाबराव रघुनाथ पाटील
अपक्ष प्रसाद लिलाधर तायडे
अपक्ष भगवान दामु सोनवणे
अपक्ष भरत देवचंद पाटील
अपक्ष शिवाजी महारु हटकर
अपक्ष सोनी संतोष नेटके
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).