लोकसंग्राम पक्ष

भारतातील एक राजकीय पक्ष

लोकसंग्राम पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.

लोकसंग्राम पक्षाची स्थापना अनिल गोटे यांनी केली.[ संदर्भ हवा ]