धारावी विधानसभा मतदारसंघ
धारावी विधानसभा मतदारसंघ - १७८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, धारावी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ९३३ मधील दादरच्या इन्युमरेशन ब्लॉक १२, १६ ते ५०७, ६९९ ते ७३३ यांचा समावेश होतो. धारावी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्षा एकनाथ गायकवाड ह्या धारावी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | वर्षा एकनाथ गायकवाड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | वर्षा एकनाथ गायकवाड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | वर्षा एकनाथ गायकवाड | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
धारावी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
वर्षा एकनाथ गायकवाड | काँग्रेस | ५२४९२ |
मनोहर केदारी रायबागे | शिवसेना | ४२७८२ |
विष्णू रामचंद्र गायकवाड | बसपा | ७२६९ |
दौलतराम भुजंगीराव कावळे | अपक्ष | १७२० |
शानू जनार्दन लोखंडे | अपक्ष | ६४५ |
राहुल नथ्याबा गायकवाड | जद (धनि) | ३५२ |
राजू साहेबराव दळवी | सपा | २५५ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर धारावी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".