हरीश मारोतीअप्पा पिंपळे

हरीश मारोतीअप्पा पिंपळे मराठी राजकारणी आहेत. हे मुर्तिजापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

हरीश मारोतीअप्पा पिंपळे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२००९

राजकीय पक्ष भाजप