विकास पांडुरंग ठाकरे

विकास पांडुरंग ठाकरे मराठी राजकारणी आहेत. हे नागपूर पश्चिम मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

विकास पांडुरंग ठाकरे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस