कुमार उत्तमचंद ऐलानी

कुमार उत्तमचंद ऐलानी मराठी राजकारणी आहेत. हे उल्हासनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

कुमार उत्तमचंद ऐलानी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
उल्हासनगर साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष