नितीन अर्जुन पवार मराठी राजकारणी आहेत. हे कळवण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

नितीन अर्जुन पवार
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
कळवण विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष