राधानगरी विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघ - २७२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, राधानगरी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड ही दोन तालुके आणि आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळाचा समावेश होतो. राधानगरी हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे प्रकाश आनंदराव आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रकाश आनंदराव आबिटकर शिवसेना
२०१४ प्रकाश आनंदराव आबिटकर शिवसेना
२००९ के.पी. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन