अलिबाग विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघ - १९२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अलिबाग मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. अलिबाग तालुका, २. मुरुड तालुका आणि ३.रोहा तालुक्यातील चणेरे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. अलिबाग हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे महेंद्र हरी दळवी हे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ महेंद्र हरी दळवी शिवसेना
२०१४ ​​पंडितशेट पाटील शेतकरी कामगार पक्ष
२००९ मीनाक्षी प्रभाकर पाटील शेतकरी कामगार पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन