तुमसर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

तुमसर विधानसभा मतदारसंघ - ६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तुमसर मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांचा समावेश होतो. तुमसर हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजू माणिकराव कारेमोरे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राजू माणिकराव कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ चरण सोविंदा वाघमारे भारतीय जनता पक्ष
२००९ अनिल फट्टू बावनकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".