संतोष बांगर हे एक शिवसेनेचे नेते असून ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून इ.स. २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत.[१][२] तत्पूर्वी इ.स. २०१७ मध्ये त्यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाली होती.[३]

संतोष बांगर
आमदार
Assumed office
ऑक्टोबर २०१९[१]
Constituency कळमनुरी विधानसभा मतदारसंघ
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Kalamnuri Vidhan Sabha constituency result 20019".
  2. ^ "Sitting and previous MLAs from Kalamnuri Assembly Constituency". Archived from the original on 2021-05-22. 2021-05-22 रोजी पाहिले.
  3. ^ "हिंगोली: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा कळमनुरी विधानसभेसाठी भगव्या वादळात अर्ज दाखल". Archived from the original on 2021-05-22. 2021-05-22 रोजी पाहिले.