कळमनुरी विधानसभा मतदारसंघ

कळमनुरी विधानसभा मतदारसंघ - ९३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कळमनुरी मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. कळमनुरी तालुका २. औंढा (नागनाथ ) तालुक्यातील औंढा नागनाथ आणि येहळेगांव ही महसूल मंडळे आणि ३. हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक महसूल मंडळ यांचा समावेश होतो. कळमनुरी हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे संतोष लक्ष्मणराव बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संतोष लक्ष्मणराव बांगर शिवसेना
२०१४ संतोष कौतिका टारफे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ राजीव शंकरराव सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन