राजीव शंकरराव सातव

भारतीय राजकारणी

राजीव शंकरराव सातव (सप्टेंबर २१, १९७४ - १६ मे, २०२१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. सातव २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या हिंगोली मतदारसंघातून निवडून आले होते.

राजीव शंकरराव सातव

कार्यकाळ
१६ मे, इ.स. २०१४ – २३ मे २०१९
मागील सुभाष वानखेडे
पुढील हेमंत पाटील
मतदारसंघ हिंगोली

कार्यकाळ
२२ ऑक्टोबर २००९ – १६ मे २०१४ (राजीनामा)
मागील गजानन घुगे
पुढील संतोष बांगर
मतदारसंघ कळमनुरी

जन्म सप्टेंबर २१, इ.स. १९७४
मसोड तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली
मृत्यू १६ मे, २०२१ (वय ४६)[१]
पुणे
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास कळमनुरी
धर्म हिंदू

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Breaking : निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन".