कळमनुरी तालुका

(कळमनुरी या पानावरून पुनर्निर्देशित)


कळमनुरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचा एक तालुका व एक गाव आहे. कळमनुरी शहराचे जुने नाव हे कळंब किंवा कळंबा असे होते. शहराच्या जवळील नूरी बाबा यांच्या दर्ग्या मुळे कळंब चे रूपांतर कळमनुरी झाले. कळमनुरी तालुका ठिकाण असून तालुक्यात एकूण 125 ग्रामपंचायत अस्तित्वात आहेत. तालुक्याच्या सीमेला नांदेड व यवतमाळ जिल्ह्याची सिमा लागून आहे.

  ?कळमनुरी
कळंब, कळंबा (जुने नाव)
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
कोरडे (Köppen)
सरासरी ३५ °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "स" °F)
• कमाल ४४ °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "क" °F)
• न्यूनतम १० °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "न" °F)
जवळचे शहर हिंगोली, नांदेड, परभणी
प्रांत मराठवाडा
विभाग छत्रपती संभाजी नगर
जिल्हा हिंगोली
भाषा मराठी
हिंगोली लोकसभा मतदारसंघ खासदार - नागेश पाटील आष्टीकर (पक्ष - शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) कळमनूरी विधानसभा मतदारसंघ - संतोष बांगर (पक्ष - शिवसेना)
संसदीय मतदारसंघ हिंगोली
तहसील कळमनुरी
पंचायत समिती कळमनुरी
कोड
पिन कोड

• 431702
हिंगोली जिल्ह्यातील तालुके
हिंगोली तालुका | सेनगाव तालुका | कळमनुरी तालुका | वसमत तालुका | औंढा नागनाथ तालुका