हेमंत श्रीराम पाटील
हेमंत श्रीराम पाटील (१६ डिसेंबर, १९७० - ) हे नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आहेत. सध्या हिंगोली मतदारसंघातून १७व्या लोकसभेचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते.
हेमंत पाटील | |
कार्यकाळ २४ मे, २०१९ – ४ जुन, २०२४ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मागील | राजीव सातव |
मतदारसंघ | हिंगोली |
कार्यकाळ १९ ऑक्टोबर, २०१४ – २३ मे, २०१९ (राजीनामा) | |
मागील | ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा |
मतदारसंघ | नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ |
जन्म | १६ डिसेंबर, १९७० नांदेड |
राष्ट्रीयत्व | भारत |
राजकीय पक्ष | शिवसेना |
पत्नी | राजश्री महल्ले |
व्यवसाय | राजकारण |
हेमंत पाटील यांचा जन्म तिरळे-कुणबी जातीत झाला.
राजकीय कारकीर्द
संपादन- २०१३: नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख
- २०१४: महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेत नांदेड दक्षिणचे प्रतिनिधित्व
- २०१९: १७व्या लोकसभेत हिंगोलीचे प्रतिनिधित्व