हिंगोली लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(हिंगोली (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंगोली हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या हिंगोली जिल्ह्यामधील ३, यवतमाळ जिल्ह्यामधील १ व नांदेड जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

यवतमाळ जिल्हा
नांदेड जिल्हा
हिंगोली जिल्हा

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० चंद्रकांत पाटील जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ उत्तम बी. राठोड काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ विलास नागनाथ गुंडेवार शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवाजी माने शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ सुर्यकांता पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शिवाजी माने शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुर्यकांता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुभाष वानखेडे शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजीव सातव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- हेमंत श्रीराम पाटील [१] शिवसेना

निवडणूक निकाल संपादन

२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना सुभाष वानखेडे ३,४०,१४८ ४१.६१
राष्ट्रवादी सुर्यकांता पाटील २,६६,५१४ ३२.६
बसपा डॉ.बी.डी. चव्हाण १,११,३५७ १३.६२
भारिप बहुजन महासंघ माधवराव नाईक ५२,३२९ ६.४
अपक्ष रामप्रसाद पाचपुते १०,१७६ १.२४
अपक्ष मुजीम अन्सारी १०,०६४ १.२३
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष उत्तमराव भगत ८,९८२ १.१
क्रांतीसेना महाराष्ट्र विनायक भिसे ८,४१८ १.०३
अपक्ष सत्तार पठाण ४,१४४ ०.५१
अपक्ष संजय गुंडेकर ३,०२७ ०.३७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष अजस नुरमिन्या २,३०८ ०.२८
बहुमत ७३,६३४ ९.०१
मतदान
शिवसेना विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव

[२]

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २०१४: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस राजीव सातव ४,६७,३९७ ४८.५९
शिवसेना सुभाष वानखेडे ४,६५,७६५ ४८.४२
बसपा चुन्नीलाल जाधव २४,१४५ २.६१
माकप डी. बी. नाईक १४,९८३ १.४३
बहुजन मुक्ती पक्ष उत्तम पांडुरंग राठोड ९,७७० ०.९३
भारिप बहुजन महासंघ रामराव हरिसिंग राठोड ९,५७७ ०.९१
अपक्ष उत्तम मारोती धाबे ७,८७८ ०.७५
आम आदमी पार्टी विठ्ठल कदम ३,७२९ ०.३९
बहुमत १,६२९ ०.१७ −८.८४
मतदान ९,६२,०३६
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव −६.८१


२०१९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २०१९: हिंगोली
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना हेमंत पाटील ५,८६,३१२ ५०.६५
काँग्रेस सुभाष वानखेडे ३,०८,४५६ २६.६५
वंबआ मोहन फट्टूसिंग राठोड १,७४,०५१ १५.०४
अपक्ष संदेश रामचंद्र चव्हाण २३,६९० २.०५
बहुमत २,७७,८५६ २४.०० २३.८३
मतदान ११,५७,५१६
शिवसेना विजयी काँग्रेस पासुन बदलाव २.२३

[३]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी". लोकसत्ता. २४ मे २०१९.
  2. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-05-28 रोजी पाहिले.
  3. ^ "General Election 2019 - Election Commission of India". results.eci.gov.in. 2019-06-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन