सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ - २४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सिंदखेड राजा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगांव राजा आणि सिंदखेड राजा ही दोन तालुके, चिखली तालुक्यातील मेरा महसूल मंडळ आणि लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो. सिंदखेड राजा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार संपादन

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ राजेंद्र भास्करराव शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ शशिकांत नरसिंगराव खेडेकर शिवसेना
२००९ डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल संपादन

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन