सिल्लोड विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ
सिल्लोड विधानसभा मतदारसंघ - १०४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सिल्लोड मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील १. सिल्लोड तालुका आणि २. सोयगांव तालुक्यातील सोयगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे अब्दुल नबी सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | अब्दुल नबी सत्तार | शिवसेना | |
२०१४ | अब्दुल नबी सत्तार | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | अब्दुल नबी सत्तार | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
सिल्लोड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुनील पाटील मिरकर | शिवसेना | १९,२०० |
अब्दुल सत्तार अब्दुल नबी | काँग्रेस | ९८,१३१ |
सुरेश पांडुरंग बनकर | भाजप | ७१,३७८ |
प्रभाकर सांडु पारधे | बसपा | २,७३९ |
सोनवणे अशोक विठ्ठल | अपक्ष | २,४१३ |
बनेखा नुरखा पठाण | अपक्ष | १,१०७ |
अलीबाबा रशीद तडवी | अपक्ष | १,०८६ |
प्रकाश शिवाजी साखळे | अपक्ष | ५८९ |
वसंत लक्ष्मीकांत पळशीकर | अपक्ष | ३३८ |
दशरथ नारायण सुरादकर | अपक्ष | ३२९ |
कैलास लक्ष्मण बनकर | अपक्ष | ३०२ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सिल्लोड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |