शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ - २०९ हा 4महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, शिवाजीनगर मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, ५९ ते ६३, ९५ ते १०१ आणि ११९ आणि खडकी कंटोनमेंटचा समावेश होतो. शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ अनिल शिरोळे हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सिद्धार्थ अनिल शिरोळे भारतीय जनता पक्ष
२०१४ विजय काळे भारतीय जनता पक्ष
२००९ विनायक महादेव निम्हण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन