पुणे महानगरपालिका
पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम् असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.
इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र हे महानगरपालिकेचे पर्यावरण संबंधी जनजागृती केंद्र आहे. हे केंद्र नवी पेठ, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ स्थित आहे.
पुणे शहर लोकप्रतिनिधी | ||
महापौर | श्री. मुरलीधर मोहोळ | 2019 |
महापालिका आयुक्त | श्री. शेखर गायकवाड | २०२० |
उप महापौर | सौ.सरस्वती शेंडगे | 2019 |
स्थायी समिती अध्यक्ष | श्री. हेमंत रासने | 2019 |
सभागृह नेता | श्री. धीरज रामचंद्र घाटे | 2019 |
पोलीस आयुक्त | श्री के व्यंकटेशम |
पुणे महानगरपालिका माहिती
पुणे महानगरपालिका स्थापना १५ फेब्रुवारी १९५० लोकसंख्या (वर्ष २०११) ३३,७१ ,६२६ (अस्थायी) ३८ गावे लोकसंख्या २५,३८,४७३ क्षेत्रफळ ३४०.४५ किमी२ एकूण झोन ४८ मनपा सभासद १६२ + (५ नामांकित) पुणे मनपा कर्मचारी
वर्ग कर्मचारी संख्या १)१११ २)३६८ ३)४,२६८ ४)४ ,२९३ घाणभत्ता लागू असणारे सेवक ५)७,२३२
एकून १६,२७२
अर्थसंकल्प (२०१८ -२०१९ ) रु. ५८७० कोटी महानगरपालिका बाजार कंत्राटी तत्त्वावर ३ मासिक भाडे तत्त्वावर २४ महानगरपालिका उद्यान १११ नौकाविहार क्लब २ प्राणीसंग्रहालय १ मत्स्यालय १ सर्पोद्यान १ जलतरण तलाव ३० अग्निशामक केंद्रे १४ प्रिंटिंग प्रेस १ प्राथमिक शाळा २६७ पूर्व - प्राथमिक शाळा २३९ प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी ७५,३७३ पूर्व प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी मुले १३,६८४ मुली ४,९६८ एकूण १२,१८२ नवीन विद्यार्थी शाळा उच्च माध्यमिक शाळा ६ माध्यमिक शाळा ३९ एकूण ४५ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र १ तांत्रिक उच्च माध्यमिक शाळा १ उच्च माध्यमिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले ५,९५६ मुली ६१२२ एकूण १२,०७८ औद्योगिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले १६२ मुली ८ एकूण १७० डॉ.आंबेडकर वसतीगृह मुले ४०० महापालिकेच्या रुग्णालये बाह्यरूग्ण विभाग २९ प्रसूतिगृह १८ सामान्य २ संसर्गजन्य १ चिकित्सालय ४७+३ फिरता एकूण रुग्ण १३,००० दैनंदिन(सरासरी) झोपडपट्टी संख्या ५६४ घोषित झोपडपट्टी ३५३ पाणीपुरवठा १३०० दशलक्ष लिटर / दिवस पाणी निचरा ५६७ दशलक्ष लिटर / दिवस
अखेरचे अद्यतनित :जून २०१९
पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार
संपादन- पठ्ठे बापूराव पुरस्कार
- बालगंधर्व पुरस्कार
- रोहिणी भाटे पुरस्कार
- स्वरभास्कर पुरस्कार
- पुणे शहरातील योगदानाबद्दल पुरस्कार
संदर्भ
संपादन[ संदर्भ हवा ]