शहादा विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ

शहादा विधानसभा मतदारसंघ - २ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शहादा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका आणि शहादा तालुक्यातील म्हसावद, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा ही महसूल मंडळे आणि शहादा नगरपालिका यांचा समावेश होतो. शहादा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[]

भारतीय जनता पक्षाचे राजेश पाडवी हे शहादा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

शहादा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • तळोदे तालुका
  • शहादा तालुका (काही महसुल मंडळे) : म्हसवड, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा
  • शहादा नगरपालिका

शहादा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[][] पक्ष
१९६७ पूर्वी पहा : शिरपूर विधानसभा मतदारसंघ आणि अक्राणी विधानसभा मतदारसंघ
१९६७ एस.बी. पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ चानुरसिंग डी. भंडारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ जयदेवसिंह जयसिंह रावळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८० अण्णासाहेब पी.के. पाटील जनता पक्ष
१९८५
१९९० डॉ. हेमंत भास्कर देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५ अण्णासाहेब पी.के. पाटील
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ डॉ. हेमंत भास्कर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००४ जयकुमार जितेंद्रसिंह रावल भारतीय जनता पक्ष
२००९ पद्माकर विजयसिंग वळवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ उदेसिंग कोचरु पाडवी भारतीय जनता पक्ष
२०१९ राजेश उदेसिंग पाडवी
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

१९६७ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९६७ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एस.बी. पवार १९,५३३ ५२.९४%
अखिल भारतीय जन संघ जे.पी. पावरा १६,३४३ ४४.२९%
अपक्ष जी.पी. नाकसरे १,०२० २.७६%
बहुमत ३,९१० ८,८९%
झालेले मतदान ३९,५६६ ५५.५७%
नोंदणीकृत मतदार ७१,१९४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जागा जिंकली (नवीन जागा) उलटफेर

१९७२ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९७२ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट) चानुरसिंग डी. भंडारी १५,१७१ ६३.०५%
अखिल भारतीय जन संघ गुमन हरी पाताले ८,००१ ३३.२५%
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुंदीबाई सरदार चव्हाण ८८८ ३.६९%
बहुमत ७,१७० ३०.९४% २२.०५%
झालेले मतदान २६,१५० ३२.४१% २३.१६%
नोंदणीकृत मतदार ८०,६७८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)ने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जागा हिसकावली उलटफेर

१९७८ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९७८ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जयदेवसिंह जयसिंह रावळ ३३,५५४ ४३.८०%
जनता पक्ष पुरुषोत्तम काळू पाटील ३१,२०८ ४०.७३%
शेतकरी कामगार पक्ष गुलाबराव राजाराम बोर्से ७,२०६ ९.४१%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) सखाराम सदाशिव पाटील ३,१६६ ४.१३%
अपक्ष मोतीराम नारायण इशी ९०४ १.१८%
अपक्ष मणीलाल मंगलू पाटील ३८२ ०.५०%
अपक्ष सुरेश भास्कर कागलकर १९४ ०.२५%
बहुमत २,३४६ ३.६२% २७.३२%
झालेले मतदान ७८,८१६ ७६.४०% ४३.९९%
नोंदणीकृत मतदार १,०३,१५८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)कडून जागा हिसकावली उलटफेर

१९८० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९८० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
जनता पक्ष अण्णासाहेब पी.के. पाटील ३२,१०२ ४२.४६%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) चौधरी प्रल्हाद उर्फ मोहनभाई भाईदास २५,९९८ ३४.३८%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यु) डॉ. हेमंत भास्कर देशमुख १६,९२२ २२.३८%
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामराजे निर्गुण वजीर ५९१ ०.७८%
बहुमत ६,१०४ १०.५०% ६.८८%
झालेले मतदान ७७,६३५ ६९.०४% ७.३६%
नोंदणीकृत मतदार १,१२,४५१
जनता पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जागा हिसकावली उलटफेर

१९८५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९८५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
जनता पक्ष अण्णासाहेब पी.के. पाटील ५२,२७१ ५५.४५% १२.९९%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) जयसिंह दौलतसिंह रावळ ४०,४७४ ४२.९४%
अपक्ष मंगीलाल सेवा वंजारी ४६२ ०.४९%
अपक्ष रामलाल मोहनलाल जयस्वाल ३७४ ०.४०%
अपक्ष दयाराम बाबू नागराळे २८४ ०.३०%
अपक्ष भीमराव सदाशिव राकोडा २०६ ०.२२%
अपक्ष अनिल गिरधरीलाल अगरवाल १९४ ०.२१%
बहुमत ११,७९७ १२.७१% २.२१%
झालेले मतदान ९६,२५९ ७६.५९% ७.५५%
नोंदणीकृत मतदार १,२५,६७३
जनता पक्षाने जागा राखली उलटफेर

१९९० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९९० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) डॉ. हेमंत भास्कर देशमुख ५७,६०१ ५०.२०% २७.८२%
जनता दल अण्णासाहेब पी.के. पाटील ५२,४०६ ४५.६७% ९.७८%
भारतीय जनता पक्ष पुंडलिकसिंह नाथूसिंह सिसोदिया २,४१२ २.१०%
अपक्ष इच्छाराम गोंगाराम पाटील १,६८९ १.४७%
अपक्ष चुडामन पुंजू खैरनार २८९ ०.२६%
दूरदर्शी पक्ष श्रवण हर्जी नाईक २५८ ०.२२%
अपक्ष मिर्खा सरदारखा पठाण ९० ०.०८%
बहुमत ५,१९५ ४.७२% ७.९९%
झालेले मतदान १,१७,२०५ ७३.३९% ३.२०%
नोंदणीकृत मतदार १,५९,७१०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)ने जनता पक्षाकडून जागा हिसकावली उलटफेर

१९९५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९९५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) अण्णासाहेब पी.के. पाटील ६६,३०५ ५१.३०% ५.६३%
अपक्ष डॉ. हेमंत भास्कर देशमुख ४६,०९४ ३५.६६% १४.५४%
भारतीय जनता पक्ष सयाजीराव गणपतराव बगल ११,०४७ ८.५५%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) जिवन रामजी पाटील १,५२४ १.१८%
अपक्ष प्रकाश मदन पटेल ८२१ ०.६४%
भारिप बहुजन महासंघ मधुकर गोमाजी जाधव ६८८ ०.५३%
अपक्ष अंकुश राजाराम भिल ६०३ ०.४७%
अपक्ष रसिकलाल फुंदीलाल शाह ५५३ ०.४३%
अपक्ष देवीदास हेमाजी नागराळे २९८ ०.२३%
अपक्ष चुडामन पुंजू खैरनार २९८ ०.२३% ०.३%
अपक्ष छगन जयराम गोळराजे २५१ ०.१९%
अपक्ष सुनील इन्दास छिट्टे २०४ ०.१६%
अपक्ष कन्हैय्यालाल भुटा पाटील १७३ ०.१३%
दूरदर्शी पक्ष दगडू भाटु शिंपी १५७ ०.१२%
अपक्ष कमल निम्बा ठाकूर १४९ ०.१२%
अपक्ष हितेंद्र रघुनाथ महाले ८४ ०.०६%
बहुमत २०,२११ १७.९८% १३.२६%
झालेले मतदान १,३३,१९७ ७६.१३% २.७४%
नोंदणीकृत मतदार १,७४,९६४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)ने जागा राखली उलटफेर

१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. हेमंत भास्कर देशमुख ४६,३२३ ४२.५७% ६.९१%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अण्णासाहेब पी.के. पाटील ४२,३०३ ३८.८८% १२.४२%
भारतीय जनता पक्ष संग्रामसिंह हसरसिहा राजपूत १५,५६९ १४.३१%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ईश्वर मदन पाटील २,३०६ २.१२%
अपक्ष प्रकाश विश्वास कोळी १,१८१ १.०९%
अपक्ष पंडित रघुनाथ वाघ ५१८ ०.४८%
अपक्ष अब्दुल रहिम करीम ३८१ ०.३५%
अपक्ष पंडित शेणपाडू पाटील २२९ ०.२१%
बहुमत ४,०२० ४.५३% १३.४५%
झालेले मतदान १,१६,६९१ ६३.८१% १२.३२%
नोंदणीकृत मतदार १,८२,८८३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)कडून जागा हिसकावली उलटफेर

२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष जयकुमार जितेंद्रसिंह रावळ ५५,६७४ ३६.३७%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. हेमंत भास्कर देशमुख ४३,३१४ २८.२९% १४.२८%
अपक्ष अण्णासाहेब पी.के. पाटील ४२,८०९ २७.९६% १०.९२%
अपक्ष शंकर सुपादु भोईर ४,१७१ २.२७%
अपक्ष फकिर दिलवरशाह कदरशाह २,११२ १.३७%
अपक्ष सलीम कसम पिंजारी १,३६६ ०.८९%
बहुजन समाज पक्ष संजीव राधेश्याम उपाध्ये ९८५ ०.६४%
अपक्ष शेख बशीर पिंजारी ७८७ ०.५१%
अपक्ष गोविंद हिलाल पाटील ६०७ ०.३९%
अपक्ष राजेश एकनाथ निकुंभे ५६१ ०.३६%
अपक्ष निम्बा दिगंबर ठाकूर ३७३ ०.२४%
अपक्ष रमेश सोना जगदाणे ३०८ ०.२०%
बहुमत १२,३६० १२.४८% ७.९५%
झालेले मतदान १,५३,०६७
नोंदणीकृत मतदार
भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागा हिसकावली उलटफेर

२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पद्माकर विजयसिंग वाळवी ५१,२२२ ३५.४१%
शिवसेना उदेसिंग कोचरु पाडवी ३८,६३५ २६.७१%
अपक्ष लालसिंह नुऱ्या वाळवी २९,६५६ २०.५०%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) मोहनसिंह पवनसिंह शेवाळे ८,२७४ ५.७२%
अपक्ष प्रमिला केलसिंह पावरा ४,०३२ २.७९%
अपक्ष रतिलाल केवजी सोनी ३,९५६ २.७३%
अपक्ष मदन मिठा पावरा १,८५१ १.२८%
अपक्ष विलास दिवाडसिंह माळी १,६५३ १.१४%
बहुजन समाज पक्ष अशोक जुम्मा वाळवी १,३६१ ०.९४%
अपक्ष सलमसिंह सुटूम भिल १,२५४ १.८७%
अपक्ष गोसा बहादुर खरडे ८९६ ०.६२%
राष्ट्रवादी सेना सावित्री मगन पाडवी ७५५ ०.५२%
अपक्ष रियाझ शफी ताडवी ७०८ ०.४९%
अपक्ष गिरधर फट्टू पवार ३९९ ०.२८%
बहुमत १२,५८७ १४.००% २.४८%
झालेले मतदान १,४४,६५२ ५६.२३%
नोंदणीकृत मतदार २,५७,२४८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय जनता पक्षाकडून जागा हिसकावली उलटफेर

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष उदेसिंग कोचरु पाडवी ५८,५५६ ३१.३८% ४.६७%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पद्माकर विजयसिंग वाळवी ५७,८३७ ३०.९९% ४.४२%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजेंद्रकुमार कृष्णराव गावित ४६,९६६ २५.१७%
शिवसेना सुरेश सुमेरसिंह नाईक ६,६४५ ३.५६%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना किसन रुंज्या पवार ४,४१० २.३६%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) जयसिंह देवचंद माळी २,८९३ १.५५%
नोटा २,७५५ १.४८%
अपक्ष रमन भालु नवले १,५४० ०.८३%
अपक्ष भवरलाल बाबुलाल ताडवी १,५०४ ०.८१%
अपक्ष अमरजीत प्रतापसिंह चव्हाण १,२४८ ०.६७%
बहुजन समाज पक्ष सावित्री मगन पाडवी १,२४५ ०.६७% ०.१५%
बहुजन मुक्ती पक्ष चंद्रसिंह सुरुपसिंह वाळवी १,०१४ ०.५४%
बहुमत ७१९ ०.६१% १३.३९%
झालेले मतदान १,८६,६१३ ६५.१८% ८.९५%
नोंदणीकृत मतदार २,८६,२८४
भारतीय जनता पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जागा हिसकावली उलटफेर

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष राजेश उदेसिंह पाडवी ९४,९३१ ४५.१२%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पद्माकर विजयसिंग वाळवी ८६,९४० ३०.९९% ४१.३२% १०.३३%
अपक्ष इंजिनियर जेलसिंग बिजला पावरा २१,०१३ ९.९९%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) जयसिंह देवचंद माळी ४,०६० १.९३% ०.३८%
नोटा ३,४४९ १.६४% ०.१६%
बहुमत ७,९९१ ४.३९% ३.७८%
झालेले मतदान २,१०,३९३ ६५.६३% ०.४५%
नोंदणीकृत मतदार ३,२०,५५५
भारतीय जनता पक्षाने जागा राखली उलटफेर

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष राजेश उदेसिंह पाडवी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
अपक्ष गोपाळ सुरेश भंडारी
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  4. ^ "Shahada (Maharashtra) Assembly Constituency Elections". 2022-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन