मोर्शी विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघ - ४३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मोर्शी-वरूड मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका आणि मोर्शी तालुक्यातील अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर, मोर्शी ही महसूल मंडळे आणि वरूड नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. मोर्शी-वरूड हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
स्वाभिमानी पक्ष पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार हे वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनमोर्शी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- मोर्शी तालुका : अंबाडा, हिवरखेड, रिद्धपूर आणि मोर्शी महसूल मंडळे, वरूड नगरपालिका.
- वरुड तालुका
मोर्शी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वरूड-मोर्शी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अनिल सुखदेवराव बोंडे | अपक्ष | ४३९०५ |
नरेशचंद्र पंजाबराव ठाकरे | अपक्ष | ३७८७० |
हर्षवर्धन प्रतापसिंग देशमुख | राष्ट्रवादी | ३७७४८ |
अशोक हरीभाऊजी रोडे | बसपा | १८३२५ |
साहेबराव रामचंद्र तट्टे | भाजप | १५२७६ |
BARASKAR TARABAI GULAB | अपक्ष | २१३४ |
ANIL UTTAMRAO KHANDEKAR | अपक्ष | १६३५ |
WAMAN SAMPATRAO MENGHAL | अपक्ष | १५०४ |
MAMTA VINAYAK KANDALKAR | अपक्ष | १२७८ |
DR. VASANT RAMRAOJI LUNGE | अपक्ष | १००९ |
SHANKAR TULSIRAM DABHADE | अपक्ष | ८५९ |
MURLIDHAR RAJERAM MARASKOLE | गोंगपा | ८५७ |
CHARPE WAMANRAO VISHRAMJI | अपक्ष | ७६० |
VINAYAK KHAJINRAO WAGHMARE | अपक्ष | ७४५ |
PURUSHOTTAM BABARAO POTODE | अपक्ष | ५०० |
SARANG PRAKASH YAWALKAR | भाबम | ४१७ |
PROF. ANAND JAYWANT TAYDE | अपक्ष | ३४५ |
KHEMRAJ GULABRAO ZODE | अपक्ष | १९० |
विजयी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वरूड-मोर्शी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)