अनिल बोंडे
डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे हे मराठी राजकारणी आहेत. हे भारताच्या राज्यसभेचे सदस्य आहेत. बोंडे भाजपकडून मोर्शी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेवर निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत [१] बोंडे यांचा विजय त्यांच्या अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या फरकाने झाला. [२] या आधी ते मोर्शीतूनच ११व्या विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले.
Member 13th Maharashtra Legislative Assembly | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट ३, इ.स. १९६० | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 3 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "BJP wins four seats in Amravati district". द टाइम्स ऑफ इंडिया. 2014-10-19. 5 June 2015 रोजी पाहिले.