हिंगणा विधानसभा मतदारसंघ

हिंगणा विधानसभा मतदारसंघ - ५० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, हिंगणा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील (१) हिंगणा तालुका, (२) नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील महसूल मंडळ- बोरी, वाडी (भाग-ब) गावे - वलनी, ब्राह्मणवाडा, बैलवाडा, गुमथळा, घोगली, लोणारा, भोकारा, चक्कीखापा, भरतवाडा, खंडाळा, पारडी, आष्टी, बोरगाव, माहुरझारी, पीटेसूर, गोधनी (रेल्वे), फेटरी, गोन्ही, येरला, चिचोली, बोढाळा, लावा, खडगांव, द्रुगधामना, सुराबर्डी, (३) वाडी सीटी, (४) दवलामेटी सीटी, (५) सोनेगांव (निपाणी) सीटी यांचा समावेश होतो. हिंगणा हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे समीर दत्तात्रय मेघे हे हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

हिंगणा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • हिंगणा तालुका
  • नागपूर ग्रामीण तालुका : बोरी महसूल मंडळ; वाडी (भाग-ब) गावे - वलनी, ब्राह्मणवाडा, बैलवाडा, गुमथळा, घोगली, लोणारा, भोकारा, चक्कीखापा, भरतवाडा, खंडाळा, पारडी, आष्टी, बोरगाव, माहुरझारी, पीटेसूर, गोधनी (रेल्वे), फेटरी, गोन्ही, येरला, चिचोली, बोढाळा, लावा, खडगांव, द्रुगधामना, सुराबर्डी; वाडी सीटी, दवलामेटी सीटी, सोनेगांव (निपाणी) सीटी.

हिंगणा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ मोहम्मद अब्दुल्लाह खान पठाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ ते २००९ : कळमेश्वर विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९५७ ते २००९ : कळमेश्वर विधानसभा मतदारसंघ
२००९ विजयबाबू पांडुरंगजी घोडमारे भारतीय जनता पक्ष
२०१४ समीर दत्तात्रय मेघे
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).