समीर मेघे

(समीर दत्तात्रय मेघे या पानावरून पुनर्निर्देशित)

समीर दत्तात्रय मेघे (१२ फेब्रुवारी, १९७८:नागपूर, महाराष्ट्र - ) ही मराठी राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून हिंगणा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. जून २०१४पूर्वी मेघे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

हे भूतपूर्व खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र आहेत.