खानापूर विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघ - २८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खानापूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) आणि आटपाडी ही दोन तालुके आणि तासगांव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश होतो. खानापूर हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे अनिल कलजेराव बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | अनिल कलजेराव बाबर | शिवसेना | |
२०१४ | अनिलभाऊ बाबर | शिवसेना | |
२००९ | सदाशिवराव हणमंतराव पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
खानापूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सदाशिवराव हनमंतराव पाटील | काँग्रेस | ७७९६५ |
अनिलराव काळजेराव बाबर | अपक्ष | ७४,९७६ |
गोपीचंद कुंडलिक पाडळकर | रासप | १९,०२४ |
राजेंद्र शहाजी निकम | अपक्ष | ४,१६१ |
गणेश सुबराव निकम | शिवसेना | २,७४५ |
शशीकला दिलीप भोसले | अपक्ष | २,०८६ |
विलास जगन्नाथ गोराड | अपक्ष | १,१४५ |
दत्तात्रय विठोबा हेगडे | बसपा | १,१३५ |
धनाजी बाळू कदम | अपक्ष | ७५९ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |