उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ

हा महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ - २४२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, उस्मानाबाद मतदारसंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका आणि उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी व उस्मानाबाद महसूल मंडळ आणि उस्मानाबाद नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. उस्मानाबाद हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे) हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे) शिवसेना
२०१४ राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ ओमप्रकाश भूपालसिंह राजेनिबाळकर उर्फ ​​पवन राजे शिवसेना

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".