दीपक वसंत केसरकर [] हे १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. [] [] ते शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करतात . [] डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [] ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. []

या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तेराव्या विधानसभेवर शिवसेनेकडून निवडून गेले होते.

  • 2009: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिली टर्म) []
  • 2014: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसरी टर्म)
  • 2014: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री
  • 2014 : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री []
  • 2016: महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये गृह (ग्रामीण), वित्त आणि नियोजन राज्यमंत्री []
  • 2019: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले []
  • 24 सप्टेंबर 2022 मुंबई शहर व कोल्हापूर पालकमंत्री

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Declared: Portfolios of Maharashtra Government ministers". Mid-Day. 2014-12-06. 21 June 2015 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Sawantwadi Vidhan Sabha constituency result 2019".
  3. ^ "Sitting and previous MLAs from Sawantwadi Assembly Constituency".
  4. ^ "Results of Maharashtra Assembly polls 2014". India Today. 3 November 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "Guardian Ministers appointed in Maharashtra". Zee News. 2014-12-26. 21 June 2015 रोजी पाहिले.
  6. ^ "Live Sawantwadi (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs".
  7. ^ "Guardian Ministers appointed in Maharashtra". Business Standard India. Press Trust of India. 26 December 2014.
  8. ^ "राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप".

बाह्य दुवे

संपादन