सांगोला विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(सांगोले विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सांगोला विधानसभा मतदारसंघ - २५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात आहे. हा मतदारसंघ हा अराखीव आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचननुसार, या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी महसूल मंडळाचा समावेश होतो.

हा मतदारसंघ भारतीय लोकसभेच्या माढा मतदारसंघाचा भाग आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस आणि साताऱ्यातील फलटण आणि माण या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. [१][२]

शिवसेनेचे शहाजीबापू राजाराम पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष सदस्य पक्ष
१९५१ केशवराव राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७[a] केशवराव राऊत
मारुती कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२ style="background-color: indianred" | शेतकरी कामगार पक्ष
१९६७
१९७२ एस. बापूसाहेब पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
1974^ गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
१९७८
१९८०
१९८५
1990
१९९५ शहाजीबापू पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष
२००४
२००९[४]
२०१४[५]
२०१९ शहाजीबापू पाटील[६] शिवसेना

^ by-poll

  1. ^ 2-member constituency


वर्ष आमदार[७] पक्ष
२०१९ शहाजीबापू राजाराम पाटील शिवसेना
२०१४ गणपतराव अण्णासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष
२००९ गणपतराव अण्णासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ 2-member constituency
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2009". Election Commission of India. 25 April 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Maharashtra Legislative Assembly Election, 2014". Election Commission of India. 7 May 2023 रोजी पाहिले.
  6. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; election2019 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  7. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन