सातारा लोकसभा मतदारसंघ

भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ

सातारा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या सातारा जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ संपादन

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ गणेश सदाशिव आळतेकर (उत्तर सातारा)
वेंकटराव पीराजीराव पवार (दक्षिण सातारा)
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ नाना पाटील (उत्तर सातारा) कम्युनिस्ट पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ यशवंतराव बलवंतराव चव्हाण काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रतापराव बाबुराव भोसले काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ प्रतापराव बाबुराव भोसले काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ प्रतापराव बाबुराव भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ हिंदुराव नाईक निंबाळकर शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ अभयसिंह शाहुमहाराज भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ लक्ष्मणराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- उदयनराजे भोसले,

श्रीनिवास पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

* राजीनामा दिला

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: सातारा
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी उदयनराजे भोसले ५,३२,५८३ ६५.२२
शिवसेना पुरुषोत्तम जाधव २,३५,०६८ २८.७८
बसपा प्रशांत चव्हाण २५,११२ ३.०८
अपक्ष अलंक्रीता अवडे - बिचुकळे १२,६६२ १.५५
राष्ट्रीय समाज पक्ष भाऊसाहेब वाघ ११,२२१ १.३७
बहुमत २,९७,५१५ ३६.४३
मतदान ८,१६,६४६
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-13 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन