प्रकाशराव आनंदराव आबिटकर मराठी राजकारणी आहेत. हे राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

प्रकाशराव आबिटकर
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष शिवसेना