नेवासा विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघ - २२१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार नेवासा मतदारसंघात अहिल्यानगर जिल्हात नेवासा तालुक्याचा समावेश होतो. नेवासा हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] शिवसेना पक्षाचे विठ्ठलराव वकिलराव लंघे हे नेवासा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
नेवासा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शंकरराव यशवंतराव गडाख | राष्ट्रवादी | ९१,४२९ |
विठ्ठल वकीलराव लांघे | भाजप | ६९,९४३ |
तुकाराम गंगाधर गडाख | अपक्ष | ५,१६६ |
रामभाऊ कचरू पेहेरे | अपक्ष | १,५०२ |
सखाहरी रामबाऊ कर्डिले | अपक्ष | ९७१ |
विकास दादू चव्हाण | बसपा | ९०६ |
ज्ञानदेव कारभारी पाडळे | अपक्ष | ६८६ |
उषाताई भगवानराव उन्हवणे | अपक्ष | ४०० |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |