दिलीपराव शंकरराव बनकर

दिलीपराव शंकरराव बनकर हे एक मराठी राजकारणी असून ते महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते निफाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.[१][२][३]

दिलीपराव शंकरराव बनकर

विद्यमान
पदग्रहण
२३ ऑक्टोबर २०१९
मतदारसंघ निफाड विधानसभा मतदारसंघ

जन्म २६ जुलै, १९६४ (1964-07-26) (वय: ५९)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
निवास मु.पो. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक.
संकेतस्थळ http://www.dilipraobankar.com

जीवन परिचय संपादन

दिलीपराव बनकर यांचा जन्म २६ जुलै १९६४ रोजी झाला. पिंपळगाव बसवंत या आपल्या गावातीलच महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली.

शैक्षणिक पात्रता संपादन

दिलीपराव बनकर यांनी क.का.वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत मधून एम.कॉम. चे शिक्षण पूर्ण केले आहे.

राजकीय प्रवास संपादन

  • २०१९ - निफाड मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले[४]
  • २०२३ - सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत[५][६]

संदर्भ संपादन

  1. ^ "Niphad Election Results 2019 Live Updates (निफाड): Bankar Diliprao Shankarrao of NCP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2019-10-24. 2023-09-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Bankar Diliprao Shankarrao-bankar Diliprao Shankarrao Ncp Candidate Niphad Election Result 2019". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-09-13 रोजी पाहिले.
  3. ^ "लोकप्रतिनिधी | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र शासन | India". 2023-09-13 रोजी पाहिले.
  4. ^ "Niphad (Maharashtra) Assembly Election Results 2022: Candidate List, Winner, Runner-Up, Latest News and Updates, Videos , Photos". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-09-13 रोजी पाहिले.
  5. ^ "पिंपळगाव बाजार समिती सभापतिपदी आमदार दिलीप बनकर". Loksatta. 2023-05-28. 2023-09-13 रोजी पाहिले.
  6. ^ "कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत". apmcpimpalgaon.com. 2023-09-13 रोजी पाहिले.